Squid Game Actor Oh Youngsoo Found Guilty of Misconduct: "स्क्विड गेम" मध्ये अभिनय केलेल्या प्रसिद्ध दक्षिण कोरियाचा अभिनेता लैंगिक गैरवर्तनासाठी दोषी
"स्क्विड गेम" मध्ये अभिनय केलेल्या प्रसिद्ध दक्षिण कोरियाचा अभिनेता लैंगिक गैरवर्तनासाठी दोषी आढळला आहे. त्याला न्यायालयाने शुक्रवार, 15 मार्च 2024 रोजी 8 महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. तसेच, त्याला 2 वर्षांच्या प्रोबेशन कालावधीतून जावे लागेल आणि लैंगिक हिंसाचाराबद्दल 40 तासांचे शिक्षा घ्यावी लागेल.
Squid Game Actor Oh Youngsoo Found Guilty of Misconduct: "स्क्विड गेम" मध्ये अभिनय केलेल्या प्रसिद्ध दक्षिण कोरियाचा अभिनेता लैंगिक गैरवर्तनासाठी दोषी आढळला आहे. त्याला न्यायालयाने शुक्रवार, 15 मार्च 2024 रोजी 8 महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. तसेच, त्याला 2 वर्षांच्या प्रोबेशन कालावधीतून जावे लागेल आणि लैंगिक हिंसाचाराबद्दल 40 तासांची शिक्षा घ्यावी लागेल. हे प्रकरण डिसेंबर 2021 चे आहे, जेव्हा एका महिलेने ओ यंग-सू विरुद्ध पोलिसात तक्रार दाखल केली होती. तिने आरोप केला होता की, 2017 मध्ये एका थिएटर टूर दरम्यान अभिनेत्याने तिचा विनयभंग केला होता.
पाहा पोस्ट,
Squid Game actor, Oh Youngsoo, has been found guilty of sexual assault. He was sentenced to 8 months of prison, 2 years of probation and 40 hours of sexual violence education. pic.twitter.com/fvICvxXgqP
— Pop Base (@PopBase) March 15, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Mar 15, 2024 04:11 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

