Sonalee Kulkarni ने पोस्ट केला सुंदर photo, मराठमोळ्या look मध्ये दिसून आलं तिचं देखणं रूप
सोनाली कुलकर्णीने नुकताच एक सुंदर फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे. एका क्लाॅथ स्टोरच्या लॉन्चसाठी सोनालीने मराठमोळा लूक केला होता. सोनालीला प्रत्येक लूकमध्ये काहीतरी हटके करायचे असते.
सोनाली कुलकर्णीने नुकताच एक सुंदर फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे. एका क्लाॅथ स्टोरच्या लॉन्चसाठी सोनालीने मराठमोळा लूक केला होता. सोनालीला प्रत्येक लूकमध्ये काहीतरी हटके करायचे असते. तिच्या प्रत्येक लूकमध्ये काही तरी वेगळेपण दिसून येते. पोस्ट केलेल्या फोटो मध्ये मराठमोळ्या पोशाखात सोनाली खूप देखणी दिसत आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Orange Cap and Purple Cap In IPL 2025: साई सुदर्शनने जिंकली ऑरेंज कॅप; तर पर्पल कॅप कोणत्या खेळाडूकडे आहे? जाणून घ्या
Today's Googly: 1997 मध्ये पहिले एकदिवसीय द्विशतक कोणी केले? या मजेदार प्रश्नाचे मनोरंजक उत्तर जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement