अभिनेता Siddharth Chandekar ने लावलं आईचं दुसरं लग्न; शेअर केली खास पोस्ट
सीमा चांदेकर दुसर्यांदा बोहल्यावर चढल्या आहेत. सीमा चांदेकर यांच्या लग्नातील एक खास फोटो त्यांच्या लेकाने शेअर केला आहे.
अभिनेता सिद्धार्थ चांदेकर याने आपल्या आईचं दुसरं लग्न करून देत या सोहळ्याचा एक सुंदर क्षण भावूक पोस्ट सह सोशल मीडीयावर शेअर केली आहे. दरम्यान सीमा चांदेकर या देखील अभिनेत्री आहेत. लहान पण काही महत्त्वाच्या भूमिकांमधून त्या रसिकांच्या भेटीला आल्या आहेत. त्यांच्या आयुष्याच्या उत्तरार्धामध्ये त्यांनाही सोबती हवा या इच्छेतून सिद्धार्थने आईचं दुसरं लग्न थाटामध्ये केलं आहे. सिद्धार्थच्या या पोस्ट वर अनेक कलाकारांनी सीमा चांदेकरांना शुभेच्छा देत सिद्धार्थचंही कौतुक केले आहे.
पहा सिद्धार्थची पोस्ट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Groom Dies After Marriage Due To Heart Attack: दुर्दैवी! कर्नाटकातील बागलकोटमध्ये लग्नानंतर 15 मिनिटांत वराचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू (Watch Video)
Interfaith & Intercaste Marriages: आंतरधर्मीय आणि आंतरजातीय विवाहांसाठी राज्य सरकारने जारी केली एसओपी; जोडप्यांना मिळणार ‘सुरक्षागृह’ सुविधा
Shivalik Sharma Booked for Rape: मुंबई इंडियन्स संघाचा माजी खेळाडू शिवालिक शर्मावर जोधपूरमध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल; लग्नाच्या बहाण्याने फसवणूक केल्याचा तरुणीचा आरोप
Honour Killing In Jalgaon: जळगावमध्ये ऑनर किलिंगची घटना! प्रेमविवाह केल्याने वडिलांकडून मुलीवर गोळीबार, तर जावयालाही जाळण्याचा प्रयत्न
Advertisement
Advertisement
Advertisement