Shaitaan Box Office Collection: अजय देवगणच्या 'शैतान' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर केली 106.01 कोटींची कमाई
अजय देवगणच्या 'शैतान' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली आहे. दुसऱ्या वीकेंडमध्येही या चित्रपटाने शानदार कामगिरी केली आहे. दुसऱ्या शनिवारी आणि रविवारी चित्रपटाने अनुक्रमे 9:12 कोटी आणि 10:17 कोटींची कमाई केली, जाणून घ्या अधिक माहिती
Shaitaan Box Office Collection: अजय देवगणच्या 'शैतान' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली आहे. दुसऱ्या वीकेंडमध्येही या चित्रपटाने शानदार कामगिरी केली आहे. दुसऱ्या शनिवारी आणि रविवारी चित्रपटाने अनुक्रमे 9:12 कोटी आणि 10:17 कोटींची कमाई केली. संपूर्ण आठवड्यातील कमाईबद्दल बोलायचे झाले तर 'शैतान'ने आतापर्यंत 106.01 कोटींचा व्यवसाय केला आहे. वीकेंडलाही चित्रपटाचा हा दबदबा कायम राहण्याची अपेक्षा असल्याचे व्यापार विश्लेषकांचे मत आहे. नवीन रिलीज होऊनही 'शैतान' बॉक्स ऑफिसवर भक्कमपणे उभा आहे. या सुपरनॅचरल थ्रिलर चित्रपटात अजय देवगण व्यतिरिक्त आर माधवन आणि ज्योतिका मुख्य भूमिकेत आहेत.
पाहा पोस्ट:
Advertisement
संबंधित बातम्या
Raid 2 Box Office Collection Day 13: अजय देवगणच्या 'रेड 2' चित्रपटाची कमाई सुरूच; आतापर्यंतची एकूण कमाई 133.92 कोटी
Stock Market Today: गुतवणुकदारांचा नफ्यावर डोळा; विक्रीमुळी निफ्टी-सेन्सेक्स घसरले, फार्मा सेक्टरमध्ये वधार
World’s 10 Best Hotels in 2025: यंदासाठी जगातील 10 सर्वोत्तम हॉटेल्सच्या यादीत दोन भारतीय ठिकाणांचा समावेश; Tripadvisor ने जारी केली यादी, पहा
Zapuk Zupuk Day 3 Collection: सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' चित्रपटाकडे प्रेक्षकांनी फिरवली पाठ? 3 दिवसात केली फक्त 'इतकी' कमाई
Advertisement
Advertisement
Advertisement