Sara Tendulkar viral video: सारा तेंडूलकरचा घायाळ करणारा अंदाज आला समोर, चाहते म्हणाले ' किती सुंदर दिसते', पाहा व्हिडीओ

सारा तेंडूलकरचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. व्हिडीओ सिंपल लूक दिसत आहे. परंतु साराच्या सिंपल लूकचेही चाहते fan झाले आहेत.

Sara Tendulkar viral video: सारा तेंडूलकरचा घायाळ करणारा अंदाज आला समोर, चाहते म्हणाले ' किती सुंदर दिसते', पाहा व्हिडीओ

Sara Tendulkar viral video : सारा तेंडूलकर तिच्या हटके स्टाईलमुळे ओळखली जाते. साराच्या स्टाईलचे अनेक चाहते आहेत. दरम्यान, सारा तेंडूलकरचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. व्हिडीओ सिंपल लूक दिसत आहे. परंतु  साराच्या सिंपल लूकचेही चाहते fan झाले आहेत.

पाहा व्हिडीओ:  

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jul 29, 2022 04:44 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).