Sara Ali Khan Bikni Photos :साराचे जबरदस्त बिकिनी कलेक्शन आले समोर, पहा व्हिडियो
बॉलीवूड अभिनेत्रीने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती समुद्रकिनारी तिच्या मित्र-मैत्रिणींसोबत एन्जॉय करतांना दिसून येत आहे. पोस्ट केलेल्या व्हिडियोमध्ये अतरंगी रे ची अभिनेत्री साराचे बिकिनी कलेक्शनही पाहायला मिळत आहे.
सारा अली खान मालदीव या ठिकाणाला खूप मिस करत आहे. बॉलीवूड अभिनेत्रीने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती समुद्रकिनारी तिच्या मित्र-मैत्रिणींसोबत एन्जॉय करतांना दिसून येत आहे. पोस्ट केलेल्या व्हिडियोमध्ये अतरंगी रे ची अभिनेत्री साराचे बिकिनी कलेक्शनही पाहायला मिळत आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)