अभिनेत्री Samantha Akkineni आणि Naga Chaitanya वेगळे होणार; चाहत्यांना सोशल मीडीयात केलं हे आवाहन

अभिनेत्री Samantha Akkineni आणि Naga Chaitanya यांच्या एकमेकांपासून वेगळे होण्याची चर्चा मागील अनेक दिवसांपासून मीडीयामध्ये रंगत होती.

Samantha Akkineni | PC: Instagram

अभिनेत्री Samantha Akkineni आणि Naga Chaitanya एकमेकांपासून दूर होत असल्याची माहिती तिने इंस्टापोस्ट द्वारा केली आहे. 2017 मध्ये हे दोघेही गोव्यामध्ये एका भव्य दिव्य विवाहसोहळ्यात लग्नबंधनात अडकले होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by S (@samantharuthprabhuoffl)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement