Jhalak Dikhhla Jaa 10: सलमान, माधुरीने 'हम आपके है कौन..!' मधील सीन पुन्हा केला Recreate, व्हिडीओ व्हायरल
सेलिब्रिटी डान्स रिअॅलिटी शो 'झलक दिखला जा 10' च्या अंतिम भागामध्ये अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री माधुरी दीक्षित यांनी त्यांच्या 1994 च्या ब्लॉकबस्टर 'हम आपके है कौन..!' मधील एक सीन पुन्हा रिक्रियेट केला.
Jhalak Dikhhla Jaa 10: सेलिब्रिटी डान्स रिअॅलिटी शो 'झलक दिखला जा 10' च्या अंतिम भागामध्ये अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री माधुरी दीक्षित यांनी त्यांच्या 1994 च्या ब्लॉकबस्टर 'हम आपके है कौन..!' मधील एक सीन पुन्हा रिक्रियेट केला. दरम्यान, सलमान खान आणि माधुरी दीक्षितचा व्हिडीओ सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल होत आहे.
पाहा व्हिडीओ :
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Sarfaraz Khan Weight Loss: सरफराज खानने 10 किलो वजन केले कमी, घेत आहे कठोर परिश्रम; कोहलीच्या जागी मिळणार संधी?
Dadasaheb Phalke Biopic साठी आमिर खान आणि राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र येणार; ऑक्टोबर मध्ये शूटींग सुरू
Maharashtra SSC Result 2025: महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल; सर्वांसाठी सर्व माहिती, विस्तृत तपशील एकाच क्लिकवर; घ्या जाणून
Maharashtra SSC Result 2025: महाराष्ट्र बोर्ड इयत्ता दहावीचा निकाल आज; विद्यार्थ्यांनो mahresult.nic.in ठरणार अत्यंत महत्त्वाची
Advertisement
Advertisement
Advertisement