Rohit Raut-Juilee Joglekar अडकले लग्नबंधनात पहा त्यांच्या विवाहाचे फोटोज
पुण्याच्या ढेपेवाडा मध्ये जुईली आणि रोहित राऊत यांचा विवाहसोहळा पार पडला.
ही गोड कपल आज पुण्यामध्ये लग्नबंधनात अडकले आहेत. पुण्याच्या ढेपेवाडा मध्ये त्यांचा विवाहसोहळा पार पडला. या लग्नाच्या त्यांच्या जवळच्या नातेवाईक आणि मित्रमंडळींनी हजेरी लावली होती. दोन दिवसांपूर्वी त्यांचा साखरपुडा, हळद, मेहंदी, संगीत असे कार्यक्रम पुण्यात पार पडले आहेत.
रोहित राऊत-जुईली जोगळेकर विवाह फोटोज
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)