Ashadhi Ekadashi 2021: अभिनेता Riteish Deshmukh ने दिल्या आषाढी एकादशी च्या खास अंदाजात शुभेच्छा

आज महाराष्ट्रात आषाढी एकादशीचा सोहळा साजरा केला जात आहे.

माऊली सिनेमातील रितेश देशमुख (Photo Credit : Youtube)

मराठी सिनेसृष्टीत रितेश देशमुखचं पदार्पण आणि 'विठ्ठल' यांंचं खास नातं आहे. त्यामुळे 'माऊली' फेम रितेशने आज खास अंदाजात आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement