Radhika Apte Maternity Photoshoot: 'आईपण सुखद पण...' राधिका आपटे ने व्यक्त केला गरोदरपणाच्या काळातील अनुभव!

आई होणं हा अनुभव सुखद असला तरीही प्रत्येक स्त्रीसाठी हा काळ सुलभ नसतो. या काळातील त्रास मी अनुभवला आहे. इतकं वाढलेलं वजन कधीच अनुभवलं नव्हतं' असे राधिका म्हणाली आहे.

Radhika Apte Maternity Photoshoot:  'आईपण सुखद पण...' राधिका आपटे ने व्यक्त केला गरोदरपणाच्या काळातील अनुभव!
Radhika Apte | Instagram

अभिनेत्री राधिका आपटे ने काही दिवसांपूर्वी आपल्या बाळासोबतचा फोटो शेअर करत गोड बातमी शेअर केली आहे. दरम्यान राधिका आपटे ने गरोदरपणातील काळाचा अनुभव vogue सोबत शेअर केला आहे. यावेळी तिने 'आई होण्याचा निर्णय हा आमच्यासाठी अपघात नव्हता. पण तरीही हा प्रवास कठीण होता. आई होणं हा अनुभव सुखद असला तरीही प्रत्येक स्त्रीसाठी हा काळ सुलभ नसतो. या काळातील त्रास मी अनुभवला आहे. इतकं वाढलेलं वजन कधीच अनुभवलं नव्हतं' असे राधिका म्हणाली आहे.

राधिका आपटेचं Maternity Photoshoot

 

View this post on Instagram

 

A post shared by Ashish Shah (@ashishisshah)

 

View this post on Instagram

 

A post shared by VOGUE India (@vogueindia)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Dec 17, 2024 07:27 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).