Pushpa 2 Update: अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा 2'बद्दल मोठी अपडेट, चित्रपटाचे शुटिंग अचानक थांबवले
अल्लू अर्जुनची तब्येत ठिक नसल्याने पुष्पा 2 सिनेमाचं शूटिंग थांबवण्यात आल्याची माहिती आहे. डिसेंबरच्या मध्यापर्यंत शूटिंग रोखण्यात आलं आहे. त्यानंतर शूटिंग पुन्हा सुरू केलं जाईल.
अल्लू अर्जुनच्या पुष्पा सिनेमाने तुफान प्रसिद्धी मिळवली. पुष्पाच्या दमदार यशानंतर आता चाहत्यांमध्ये पुष्पा २ सिनेमाची चर्चा आहे. पुष्पा 2 सिनेमाबाबत नवी अपडेट समोर आली आहे. निर्मात्यांनी सिनेमाचं शूटिंग काही दिवसांसाठी थांबवलं आहे. अल्लू अर्जुनची तब्येत ठिक नसल्याने पुष्पा 2 सिनेमाचं शूटिंग थांबवण्यात आल्याची माहिती आहे. डिसेंबरच्या मध्यापर्यंत शूटिंग रोखण्यात आलं आहे. त्यानंतर शूटिंग पुन्हा सुरू केलं जाईल. (हेही वाचा - Boycott TMKOC: 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेवर प्रेक्षकांची नाराजी,चाहत्यांकडून बहिष्काराची मागणी)
पाहा पोस्ट -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)