Pushpa 2 – The Rule: अल्लू अर्जुन स्टारर पुष्पा 2 मध्ये तृप्ती डिमरीची ऍन्ट्री; धमाकेदार आयटम सॉग्नमध्ये झळकणार - रिपोर्ट
अल्लू अर्जुनच्या पुष्पा 2 मध्ये तृप्ती डिमरी झळकणार आहे. चित्रपटात तिचा धमाकेदार डान्स सिक्वल ठेवण्यात आला आहे.
- Read in
- मराठी
Pushpa 2 – The Rule: अल्लू अर्जुन (Allu Arjun) स्टारर पुष्पा 2 हा15 ऑगस्ट रोजी चित्रपटगृहांमध्ये रिलीज होणार आहे. पुष्पा: द रुल (Pushpa 2 The Rule)च्या बहुप्रतिक्षित सिक्वलमध्ये तृप्ती डिमरी (Triptii Dimri) धमाकेदार आयटम सॉग्नमध्ये झळकणार आहे. ॲनिमल या चित्रपटातील तिच्या भूमिकेमुळे ती प्रकाशझोतात आली. पुष्पा: द राइजमध्ये सामंथा रुथ प्रभूसह चार्ट-टॉपिंग आयटम सॉन्ग दिसली होती. ते गाण प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतले होते. आता तृप्ती डिमरीच्या गाण्याला प्रेक्षकांचा किती प्रतिसाद मिळेल हे पाहणे गरजेचे आहे. (हेही वाचा:Allu Arjun स्टारर Pushpa 2 ने रिलीजपूर्वी तोडले सर्व रेकॉर्ड, नेटफ्लिक्सने 275 कोटी रुपयांना डिजिटल अधिकार घेतले विकत - रिपोर्ट्स )
Exclusive:
TRIPTII DIMRI to shake a leg with Allu Arjun
This yet to be filmed item song from #Pushpa2 will set the silver screen on fire
The team's only concern at this stage revolves around her ability to execute the dance number effectively.#Pushpa2TheRule
— Telugu360 (@Telugu360) May 23, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on May 23, 2024 02:50 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

