Priyanka Chopra उन्हाळ्यामध्ये घेत आहे स्विमिंगचा आनंद , बिकिनी मधले Hot Photos केले पोस्ट

ग्लोबल आयकॉन प्रियांका चोप्रा आजकाल उन्हाळ्यात स्विमिंगचा भरपूर आनंद घेताना दिसत आहे. तिने सोशल मीडियावर स्विमिंगपूल मधले काही फोटो पोस्ट केले आहेत.

Priyanka Chopra उन्हाळ्यामध्ये घेत आहे स्विमिंगचा आनंद , बिकिनी मधले Hot Photos केले पोस्ट

ग्लोबल आयकॉन प्रियांका चोप्रा आजकाल उन्हाळ्यात स्विमिंगचा भरपूर आनंद घेताना दिसत आहे. तिने सोशल मीडियावर स्विमिंगपूल मधले काही फोटो पोस्ट केले आहेत, ज्यामध्ये ती तिच्या सेक्सी अवतारात काळ्या रंगाची बिकिनी परिधान करून पूलमध्ये एन्जॉय करताना दिसत आहे. सोशल मीडियावर तिचे हे फोटो बरेच लोक बघत आहेत आणि लाईक करत आहेत. तिचे हे फोटो इंस्टाग्रामवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

 [Poll ID="null" title="undefined"]

View this post on Instagram

 

A post shared by Priyanka (@priyankachopra)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Apr 29, 2022 05:37 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).