Pooja Bhalekar ने शेयर केला SEXY फोटो, चाहते म्हणले WOW

अभिनेत्री पूजा भालेकर सध्या मालदीवमध्ये सुट्यांचा आनंद घेत आहे. पूजाने बीचवरचा एक हॉट फोटो नुकताच तिच्या इंस्टाग्राम अकाउंट वर एक फोटो शेयर केला आहे

अभिनेत्री पूजा भालेकर सध्या मालदीवमध्ये सुट्यांचा आनंद घेत आहे. पूजाने बीचवरचा एक हॉट फोटो नुकताच तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेयर केला आहे. फोटोमध्ये पूजा पाण्यात भिजली असल्याचे दिसत आहे. पाण्यातून बाहेर आल्यानंतर पूजा ने फोटो काढला असावा. पोस्ट केलेल्या फोटोमध्ये पूजा आणखीनच हॉट दिसत आहे. चाहत्यांनी wow अशी कमेंट केली आहे .

 

View this post on Instagram

 

A post shared by Pooja Bhalekar (@ipoojabhalekar)

Share Now

Advertisement
Share Now
Advertisement