Pamela Anderson ने Tim Allen वर केला गंभीर आरोप, अभिनेत्री म्हणाली अभिनेत्याने शूटिंगदरम्यान केले होते अश्लील कृत्य
लव्ह, पामेला मध्ये, अभिनेत्रीने आरोप केला आहे की, 1999 मध्ये होम इम्प्रूव्हमेंट या चित्रपटाच्या शूटींग दरम्यान टिम अॅलनने त्याचे गुप्तांग दाखवले होते, जाणून घ्या सविस्तर माहिती
Pamela Anderson Alleges Tim Allen Flashed His Penis: लव्ह, पामेला मध्ये, अभिनेत्रीने आरोप केला आहे की, 1999 मध्ये होम इम्प्रूव्हमेंट या चित्रपटाच्या शूटींग दरम्यान टिम अॅलनने त्याचे गुप्तांग दाखवले होते. जेव्हा मी केवळ 23 वर्षांची होती. अॅलननेही या आरोपांना प्रत्युत्तर देत ‘मी असे कधीच करणार नाही’ असे म्हटले आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Orange Cap and Purple Cap In IPL 2025: साई सुदर्शनने जिंकली ऑरेंज कॅप; तर पर्पल कॅप कोणत्या खेळाडूकडे आहे? जाणून घ्या
Engineer Killed in Hit-and-run Over Cigarette Dispute: धक्कादायक! सिगारेट आणण्यास नकार दिल्याने 29 वर्षीय टेक इंजिनिअरची कारने चिरडून हत्या
GT Players to Wear Lavender Jersey: 22 मे ला लखनौ सुपर जायंट्स विरुद्धच्या आयपीएल सामन्यात लव्हेंडर जर्सीत दिसणार गुजरात टायटन्सचे खेळाडू; देणार एक खास संदेश
Alcohol Industry in India: भारतातील अल्कोहोल उद्योग वाढण्याची चिन्हे; Crisil Ratings Report काय सांगोतय? घ्या जाणून
Advertisement
Advertisement
Advertisement