Oscars 2024 Best Actress and Actor Winner: एम्मा स्टोनने सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा आणि सिलियन मर्फीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्या ऑस्कर पुरस्कार
म्मा स्टोन (पुअर थिंग्ज) आणि लिली ग्लॅडस्टोन (किलर्स ऑफ द फ्लॉवर मून) यांना 96 व्या अकादमी पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला, जाणून घ्या अधिक माहिती
Oscars 2024 Best Actress and Actor Winner: एम्मा स्टोन (पुअर थिंग्ज) आणि लिली ग्लॅडस्टोन (किलर्स ऑफ द फ्लॉवर मून) यांना 96 व्या अकादमी पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. शेवटी, यॉर्गोस लॅन्थिमॉस चित्रपटातील बेलाची भूमिका साकारलेल्या एम्माने तिचा दुसरा ऑस्कर जिंकला. याआधी तिने ला ला लँडसाठी हा किताब जिंकला होता. तसेच ओपेनहायमर चित्रपटातील अभिनेता सिलियन मर्फीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला.
पाहा पोस्ट:
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Orange Cap and Purple Cap In IPL 2025: साई सुदर्शनने जिंकली ऑरेंज कॅप; तर पर्पल कॅप कोणत्या खेळाडूकडे आहे? जाणून घ्या
Sansad Ratna Awards 2025: संसद रत्न पुरस्कारांची घोषणा; 17 विजेत्यांमध्ये महाराष्ट्रातील सुप्रिया सुळे, अरविंद सावंत, वर्षा गायकवाडसह 7 खासदारांचा समावेश
Punjab Beat Rajasthan IPL 2025: पंजाबने राजस्थानला त्यांच्याच घरच्या मैदानावर केले पराभूत, 10 धावांनी जिंकला सामना
राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब किंग्ज सामन्याचे पाहा Live स्कोरकार्ड
Advertisement
Advertisement
Advertisement