Netflix ने Password Sharing वर या 4 देशांमध्ये आणले निर्बंध

आता न्युझिलंड, स्पेन, पोर्तुगाल, कॅनडा मध्ये नेटफ्लिक्स पासवर्ड शेअरिंग वर बंदी घालण्यात आली आहे.

Netflix | Representational Image (Photo Credits: Pixabay)

नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्म वर आता नव्या निर्बंधांसह दरपत्र जारी करण्यात आले आहे. आता न्युझिलंड, स्पेन, पोर्तुगाल, कॅनडा मध्ये नेटफ्लिक्स पासवर्ड शेअरिंग वर बंदी घालण्यात आली आहे. युजर्सना आता सुरूवातीला त्यांचं प्रायमरी लोकेशन सेट अप  करावं लागणार आहे. न्युझिलंड, स्पेन, पोर्तुगाल, कॅनडा मधील युजर्सना आता पासवर्ड शेअर करायचा झाल्यास त्यासाठी अधिकचे पैसे मोजावे लागतील कॅनडा मध्ये  CAD$7.99 अधिक, न्युझिलंड मध्ये NZD $7.99 अधिक, पोर्तुगाल मध्ये 3.99 Euro अधिक तर स्पेन मध्ये 5.99 Euro अधिक मोजावे लागणार आहेत.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement