'बबिता जी' उर्फ Munmun Dutta ने 'नाच पंजाबन' गाण्यावर केला धडाकेबाज डान्स, व्हिडीओ व्हायरल
'तारक मेहता का उल्टा चष्मा' या टीव्ही शोमध्ये बबिता जीची भूमिका करणारी अभिनेत्री मुनमुन दत्ता सध्या सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांचे जोरदार मनोरंजन करत आहे. अभिनेत्रीने नुकताच इन्स्टाग्रामवर स्वतःचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये ती तिच्या अतिशय सेक्सी आणि ग्लॅमरस अवतारात डान्स करतांना दिसत आहे.
Munmun Dutta Hot Video: 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या टीव्ही शोमध्ये बबिता जीची भूमिका करणारी अभिनेत्री मुनमुन दत्ता सध्या सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांचे जोरदार मनोरंजन करत आहे. अभिनेत्रीने नुकताच इन्स्टाग्रामवर स्वतःचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये ती तिच्या अतिशय सेक्सी आणि ग्लॅमरस अवतारात डान्स करतांना दिसत आहे. मुनमुनने तिचा नवीन व्हिडिओ इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे, ज्यामध्ये ती 'नाच पंजाबन' या ट्रेंडिंग गाण्यावर धमाकेदार नृत्य करताना दिसत आहे. इतकंच नाही तर या व्हिडिओमध्ये मुनमुन तिच्या आईसोबत डान्स करतानाही दिसत आहे. हे गाणं इंटरनेटवर खूप पसंत केलं जात आहे आणि अनेक सेलिब्रिटी त्यावर रील बनवत आहेत.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Maharashtra Farmer Viral Video: पावसात भिजलेल्या शेंगदाण्यांचं रक्षण करणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
UAE मध्ये महिलांनी मोकळे केस फिरवत का केलं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांचं स्वागत? जाणून घ्या हे Al-Ayyala काय?
Gaja Marne Biryani Row: गँगस्टर गजा मारणे, पुणे पोलीस आणि मटण बिर्याणी पार्टी; पाच पोलीस निलंबीत
Domino’s Delivery Boy Harassed: मराठी बोलण्यासाठी आग्रह, डॉमिनोज डिलिव्हरी बॉयचा कथीत छळ झाल्याचा दावा; व्हिडिओ व्हायरल
Advertisement
Advertisement
Advertisement