Mrs World Sargam Koushal पोहोचली मायदेशी, शुभेच्छा देण्यासाठी चाहत्यांनी केली गर्दी, पाहा फोटो
भारताच्या सरगम कौशलने मिसेस वर्ल्ड ही स्पर्धा जिंकली असुन 21 वर्षांनंतर मिसेस वर्ल्डचा मुकुट पुन्हा भारतात आणला आहे. दरम्यान, सरगम आता मायदेशी परतली आहे. तिचे स्वागत करण्यासाठी अनेक जण मुंबई विमानतळावर पोहोचले होते.
Mrs World Sargam Koushal Welcomed By Fans: भारताची कन्या सरगम कौशल आता मिसेस वर्ल्ड 2022-23 बनली आहे. . लास वेगसमध्ये आयोजित करण्यात आलेल्या मिसेस वर्ल्डच्या स्पर्धेत तिने सहभाग घेतला होता. 63 देशांमधील स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. दरम्यान, भारताच्या सरगम कौशलने ही स्पर्धा जिंकली असुन 21 वर्षांनंतर मिसेस वर्ल्डचा मुकुट पुन्हा भारतात आणला आहे.दरम्यान, सरगम आता मायदेशी परतली आहे. तिचे स्वागत करण्यासाठी अनेक जण विमानतळावर पोहोचले होते.
पाहा फोटो:
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)