Mohammad Shami Wife Hasin Jahan Trolled:  भारतीय क्रिकेटर मोहम्मद शमीची पत्नी हसीन जहाँ पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. हसीनने इन्स्टाग्रामवर तिचा बोल्ड फोटो पोस्ट केला आहे, ज्यामध्ये ती सेक्सी  ब्रालेट फ्लॉंट करताना दिसत आहे. तिचा हा फोटो सोशल मीडियावर आगीसारखा व्हायरल होत आहे, त्यानंतर लोकांनी तिला चांगलेच ट्रोल केले आहे.

पाहा फोटो: 

 

View this post on Instagram

 

A post shared by hasin jahan (@hasinjahanofficial)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)