Tejaswini Pandit Movie: राज ठाकरेंवर तेजस्विनी पंडित बनवणार चित्रपट? पाहा 'येक नंबर'ची झलक
'येक नंबर' हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाची निर्मिती मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्री तेजस्वीनी पंडित (Tejaswini Pandit)करत आहे.
'येक नंबर' हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाची निर्मिती मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्री तेजस्वीनी पंडित (Tejaswini Pandit)करत आहे. तर याचं दिग्दर्शन राजेश मापुस्कर करत आहे. या चित्रपटाचा टीझर रिलीज करण्यात आला, त्यानंतर प्रेक्षकांना चित्रपटाची उत्सुकता लागली आहे. तेजस्वीनीने आपल्या इन्स्टाग्रावर (Instagram) 'येक नंबर' चित्रपटाची झलक शेअर केली आहे. . तेजस्वीनी पंडितनं पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये "मी महाराष्ट्राचा... महाराष्ट्र माझा...!" अशी टॅगलाईन देण्यात आली आहे.
पाहा पोस्ट -
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Aug 18, 2024 04:30 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

