Swatantrya Veer Savarkar:'वीर सावरकर' चित्रपटाचा मराठी ट्रेलर लाँच, सुबोध भावे झाला सावरकरांचा आवाज
हा सिनेमा 22 मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
रणदीप हुड्डाचा (Randeep Hudda) लवकरच स्वातंत्र्यवीर सावरकर (Swatantra Veer Savarkar) हा चित्रपट प्रेक्षकांचा भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च करण्यात आला होता. आता या चित्रपटाचा मराठी ट्रेलर देखील लॉन्च करण्यात आलाय. सुबोध भावे (Subodh Bhave) मराठी सावरकरांचा आवाज झाला आहे.हा सिनेमा 22 मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
पाहा पोस्ट -
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Mar 11, 2024 05:45 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

