Swanandi Tikekar And Ashish Kulkarni Engagement: स्वानंदी टिकेकर आणि आशिष कुलकर्णी लवकरच लग्नबंधनात अडकणार, साखरपुड्याचे फोटो व्हायरल

स्वानंदीने 20 जुलैला सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर करत नात्याची जाहीर कबुली दिली होती. 'आमचं ठरलं' असं म्हणत तिने चाहत्यांना गुडन्यूज दिली होती.

Swanandi Tikekar And Ashish Kulkarni Engagement

अभिनेत्री, गायिका स्वानंदी टिकेकर आणि गायक आशिष कुलकर्णी लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. स्वानंदी आणि आशिषने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या नात्याची जाहीर कबुली दिली. स्वानंदीने सोशल मीडियावर आशिष कुलकर्णीसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये स्वानंदीच्या हातावर मेहंदी रंगलेली दिसत आहे.

पाहा फोटो -

 

View this post on Instagram

 

A post shared by Swanandi 🌸 (@swananditikekar)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement