Sulochana Latkar Dies: ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना दीदी यांचं निधन, 94 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास!

सुलोचना दीदींच्या जाण्यानं मराठी चित्रपट विश्वाला मोठा धक्का बसला आहे.

Sulochana Latkar

ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना दीदी अर्थात सुलोचना लाटकर यांचे निधन मुंबईतील दादर येथे एका खासगी रुग्णायलयात निधन झाले आहे. त्यांनी वयाच्या 94 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांच्या प्रकृतीत बिघाड झाला होता. त्यानंतर त्यांना उपचारासाठी दादरच्या एका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.सुलोचना दीदींच्या जाण्यानं मराठी चित्रपट विश्वाला मोठा धक्का बसला आहे. दीदी या काही दिवसांपासून श्वसनाच्या आजाराने त्रस्त होत्या.

पाहा ट्विट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement