Sangeet Manapman: सुबोध भावेनं शेअर केलं "संगीत मानापमान"चं पहिलं पोस्टर
प्रसिध्द संगीतकार शंकर-एहसान-लॉय यांचे संगीत या चित्रपटासाठी असणार आहे.
सुबोध भावे (Subodh Bhave) यांचा बहुप्रतिक्षित संगीतमय चित्रपट "संगीत मानापमान" (Sangeet Manapman) या चित्रपटाचे पहिले पोस्टर आज गुढीपाडव्याचे (Gudhi Padwa) औचित्य साधून प्रदर्शित करण्यात आले आहे. "संगीत मानापमान" या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि प्रमुख भूमिका सुबोध भावे करणार असून, ‘कट्यार काळजात घुसली‘ तसंच ‘आणि डॉ. काशिनाथ घाणेकर‘ या चित्रपटाची संपूर्ण टीम ह्या चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकदा एकत्र येत आहे.
पाहा पोस्टर -
Advertisement
संबंधित बातम्या
Happy Gudi Padwa 2025 HD Images: गुढी पाडव्याच्या दिवशी WhatsApp Status, Wishes, Wallpaper द्वारे आप्तस्वकियांना पाठवा हिंदू नववर्षाचे शुभेच्छापत्र!
Happy Gudi Padwa 2025 Messages In Marathi: गुढी पाडव्या निमित्त WhatsApp Status, Quotes, Wishes, Wallpaper द्वारे मित्र-परिवारास द्या हिंदू नववर्षाच्या मराठमोळ्या शुभेच्छा!
Happy Gudi Padwa 2025 Wishes In Marathi: गुढी पाडव्या निमित्त WhatsApp Status, Quotes, Messages, Images द्वारा प्रियजनांना द्या मराठी नववर्षाच्या खास शुभेच्छा!
Gudi Padwa 2025: गुढी उभारताना आणि उतरवताना शास्त्रांमध्ये सांगितलेले 'हे' नियम तुम्हाला माहित आहेत का? जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement