Shivrayancha Chhava: 'सुभेदार' नंतर दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर कडून ‘शिवरायांचा छावा’चित्रपटाची घोषणा; छत्रपती संभाजी महाराज यांच्या चरित्रावर आधारित पहिला भव्यदिव्य सिनेमा
छत्रपती संभाजी महाराज यांच्या आयुष्यावर आधारित ‘शिवरायांचा छावा’ सिनेमा 16 फेब्रुवारी 2024 ला रिलीज होणार आहे.
शिवअष्टक रूपेरी पडद्यावर आणणार्या दिग्दर्शक दिग्पाल लांजेकरने 'फर्जंद', 'पावनखिंड','फस्तेशिकस्त', 'शेर शिवराज',' सुभेदार' पाठोपाठ आता छत्रपती संभाजी महाराज यांच्या चरित्रावर आधारित ‘शिवरायांचा छावा’ चित्रपटाची घोषणा केली आहे. या निमित्ताने पहिल्यांदाच छत्रपती संभाजी महाराज यांचा जीवनपट भव्यदिव्य रूपात रूपेरी पडद्यावर दिसणार आहे. हा सिनेमा 16 फेब्रुवारी 2024 दिवशी रिलीज होणार असल्याचीही घोषणा यावेळी करण्यात आली आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Crime News: चाडियन नागरिकाकडून 3.86 कोटी रुपयांचे सोने जप्त; Fake India Post Link द्वारे चाललेल्या सायबर फसवणुकीचाही पर्दाफाश
Mumbai Bomb Threat Email: मुंबई विमानतळ पोलिस स्टेशनला धमकीचा ईमेल; हॉटेल ताजमहाल, एअरपोर्ट उडवून देण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा सतर्क
WTC Prize Money: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या विजेत्या संघावर पडणार पैशांचा पाऊस, मिळणार इतके कोटी रुपये, पराभूत संघही होणार मालामाल
Apara Ekadashi 2025 Date: अपरा एकादशी कधी आहे? पूजेची तारीख आणि व्रताचे महत्त्व जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement