Premachi Goshta 2: झलक नाजूक नात्याची ‘प्रेमाची गोष्ट 2’ (Video)
‘मुंबई-पुणे-मुंबई’, ‘ प्रेमाची गोष्ट’, ‘ ती सध्या काय करते’, ‘ऑटोग्राफ’ अशा एकापेक्षा एक मनोरंजक चित्रपट देणारे एव्हरेस्ट एंटरटेनमेंट ‘प्रेमाची गोष्ट 2’ हा बहुप्रतीक्षित चित्रपट घेऊन येत आहे. नुकतीच युट्युब या मंचावर या चित्रपटाची पहिली झलकसुद्धा प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. संजय छाब्रिया यांची निर्मीती असलेली ही एक नवी प्रेमकता सतीश राजवाडे यांच्या दिग्दर्शनाखाली लवकरच जवळच्या सिनेमागृहांमध्ये प्रेक्षकांच्या भेटीस येईल. ललीत प्रभाकर, ऋचा वैद्यसह, रिधिमा पंडित यांसारखे अनेक सर्वश्रृत असलेले चेहरे या चित्रपटात पाहायला मिळतील. चित्रपट केव्हा भेटीस येईल याबाबत लवकरच कळेल. पण तोवर आपण चित्रपटाची झलक नक्कीच पाहू शकता. त्यासाठी खाली दिलेल्या व्हिडिओवर क्लिक करा.
काय आहे तुझ्या मनात?
Advertisement
संबंधित बातम्या
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
Delhi Builiding Collapased: दिल्लीतील पहाडगंजमध्ये बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली, 2 जणांचा मृत्यू
SCO vs NED, ICC World Cup League Two 2025 Live Streaming: स्कॉटलंड विरुद्ध नेदरलँड्स आयसीसी विश्वचषक लीग 2 सामना; कधी, कुठे आणि कसा लाईव्ह स्ट्रीम पहाल? जाणून घ्या
Raid 2 Box Office Collection Day 13: अजय देवगणच्या 'रेड 2' चित्रपटाची कमाई सुरूच; आतापर्यंतची एकूण कमाई 133.92 कोटी
Advertisement
Advertisement
Advertisement