Sarsenapati Hambirrao: 'सरसेनापती हंबीरराव'ची बॉक्स ऑफिसवर विक्रमी सुरुवात, तीन दिवसांत 8.71 कोटींची कमाई
दरम्यान सिनेमाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे. सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. आतापर्यंत या सिनेमाने 8.71 कोटींची कमाई केली आहे.
प्रदर्शनानंतर अवघ्या काहीच दिवसात 'सरसेनापती हंबीरराव' (Sersenapati Hambirrao) हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकुळ घालत आहे. प्रेक्षकांना चित्रपटगृहाकडे खेचून आणण्यात हा सिनेमा यशस्वी ठरला आहे. स्वराज्याचे धाकले धनी छत्रपती संभाजी राजे आणि त्यांच्यापाठी खंबीरपणे उभे राहणारे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या धैर्याची-शोर्याची कहाणी सांगणारा हा सिनेमा. दरम्यान सिनेमाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे. सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. आतापर्यंत या सिनेमाने 8.71 कोटींची कमाई केली आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
लखनऊ सुपर जायंट्सचे मालक Sanjiv Goenka यांच्याकडून तिरुपती बालाजी मंदिरात 5 कोटींचे सोने दान (Video)
Raid 2 Box Office Collection Day 13: अजय देवगणच्या 'रेड 2' चित्रपटाची कमाई सुरूच; आतापर्यंतची एकूण कमाई 133.92 कोटी
Hubballi Schoolboy Murder: पाच रुपयांच्या स्नॅक्स पॅकेटवरून वाद, आठवीच्या वर्गातील विद्यार्थ्याची चाकूने हत्या
Advertisement
Advertisement
Advertisement