Navra Maza Navsacha 2: 'नवरा माझा नवसाचा 2'मध्ये सचिन अन् सुप्रियासह झळकणार स्वप्नील जोशी
सचिन पिळगांवकर-सुप्रिया पिळगांवकर या ज्येष्ठ कलाकारांची 'लव्ह स्टोरी' आता जवळपास २० वर्षांनंतर पुन्हा एकदा सिक्वेल रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार
'नवरा माझा नवसाचा.' या सिनेमानं 19 वर्षांपूर्वी प्रचंड लोकप्रियता मिळवली. या सिनेमातील सचिन पिळगांवकर-सुप्रिया पिळगांवकर या ज्येष्ठ कलाकारांची 'लव्ह स्टोरी' आता जवळपास 20 वर्षांनंतर पुन्हा एकदा सिक्वेल रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'नवरा माझा नवसाचा 2' या सिनेमाचं चित्रीकरण सध्या सुरु आहे. अशोक सराफ, सुप्रिया पिळगांवकर आणि स्वप्नील जोशी यांच्यासोबत निर्मिती सावंत, वैभव मांगले, हेमल इंगळे हे या चित्रपटात दिसणार आहे.
पाहा पोस्ट -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
Delhi Builiding Collapased: दिल्लीतील पहाडगंजमध्ये बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली, 2 जणांचा मृत्यू
Dadasaheb Phalke Biopic साठी आमिर खान आणि राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र येणार; ऑक्टोबर मध्ये शूटींग सुरू
SCO vs NED, ICC World Cup League Two 2025 Live Streaming: स्कॉटलंड विरुद्ध नेदरलँड्स आयसीसी विश्वचषक लीग 2 सामना; कधी, कुठे आणि कसा लाईव्ह स्ट्रीम पहाल? जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement