Mahaparinirvan Movie: 'महापरिनिर्वाण' चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेची घोषणा, प्रसाद ओक प्रमुख भूमिकेत

प्रसाद ओक दिग्दर्शित 'महापरिनिर्वाण' चित्रपट डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनी म्हणजेच 6 डिसेंबर रोजी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Mahaparinirvan Movie: 'महापरिनिर्वाण' चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेची घोषणा, प्रसाद ओक प्रमुख भूमिकेत

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अखेरचा प्रवास आपल्या कॅमेरात टिपलेल्या या नामदेवराव व्हटकर यांच्या जीवनावर आधारित 'महापरिनिर्वाण' चित्रपटाची गेल्या वर्षी घोषणा करण्यात आली होती. नुकताच निर्मात्यांकडून चित्रपटाचा मुख्य पोस्टर रिलीज करत चित्रपटाच्या प्रदर्शनची तारीख जाहीर केली आहे.

प्रसाद ओक दिग्दर्शित 'महापरिनिर्वाण' चित्रपट डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनी म्हणजेच 6 डिसेंबर रोजी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

पाहा पोस्ट -

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Mar 23, 2024 05:13 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).