Pooja Sawant Engagement Video: अभिनेत्री पूजा सावंतचा साखरपुडा थाटामाटात पार, प्रार्थना बेहेरेनं शेअर केला व्हिडीओ

प्रार्थना बेहेरेनं शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये गश्मीर महाजनी, भूषण प्रधान आणि वैभव तत्ववादी हे देखील दिसत आहेत.

अभिनेत्री पूजा सावंत (Pooja Sawant) आणि सिद्धेश चव्हाण (Siddhesh Chavan) यांचा साखरपुडा थाटामाटात पार पडला. अभिनेत्री प्रार्थना बेहेरे (Prarthana Behere) आणि तिचा पती अभिषेक जावकर यांनी देखील पूजाच्या साखरपुड्याला हजेरी लावली होती. नुकताच प्रार्थनानं एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. प्रार्थना बेहेरेनं शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये गश्मीर महाजनी, भूषण प्रधान आणि वैभव तत्ववादी हे देखील दिसत आहेत.

पाहा व्हिडिओ -

 

View this post on Instagram

 

A post shared by Prarthana 💜 (@prarthana.behere)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement