Phulrani Movie Trailer: प्रियदर्शनीच्या रूपात अवतरली 'फुलराणी', रोमँटिक भूमिकेत दिसणार सुबोध भावे, ट्रेलर प्रदर्शित
या चित्रपटाची घोषणा फार पूर्वीच करण्यात आली असुन आता या चित्रपचटाचा ट्रेलर (Trailer) आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
मराठी मनोरंजन विश्व गाजवणारा अभिनेता सुबोध भावे (Subodh Bhave) लवकरच एका चित्रपटात रोमँटिक भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाची घोषणा फार पूर्वीच करण्यात आली असुन आता या चित्रपटाचा ट्रेलर (Trailer) आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटात अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर फुलराणीच्या भूमिकेत आपल्याला दिसुन येणार आहे. 22 मार्चला गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर प्रदर्शित होणाऱ्या ‘फुलराणी’ चित्रपटाचे वितरण वायकॉम १८ स्टुडिओ करणार आहे.
पहा ट्रेलर
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Horoscope Today राशीभविष्य, रविवार 18 मे 2025: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस
Dadasaheb Phalke Biopic साठी आमिर खान आणि राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र येणार; ऑक्टोबर मध्ये शूटींग सुरू
Horoscope Today राशीभविष्य, शनिवार 17 मे 2025: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस
IPLमध्ये शतक ठोकणारा Vaibhav Suryavanshi दहावीत नापास? व्हायरल पोस्ट मागेच सत्य जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement