Naal 2 Teaser: झी स्टुडिओ प्रस्तुत 'नाळ 2' चित्रपट 'या' दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला,पाहा टीझर
काही दिवसांपुर्वी नाळ २ चित्रपटाचं सोशल मीडियावर टीझर रिलीज झालं होतं. झी स्टुडिओ प्रस्तुत नाळ २ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Naal 2 Teaser: काही दिवसांपुर्वी नाळ 2 चित्रपटाचं सोशल मीडियावर टीझर रिलीज झालं होतं. झी स्टुडिओ प्रस्तुत आणि नागराज पोपटराव मंजुळे निर्मित नाळ 2 लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सोशल मीडियावर नाळ 2 चित्रपचटांच दुसरं टीझर रिलीज करण्यात आलं आहे. प्रेक्षकांना दिवाळीसाठी भेट म्हणून हा चित्रपट दिवाळीच्या शुभ मुहुर्तावर प्रदर्शित होणार आहे. 10 नोव्हेंबरला हा सिनेमा चित्रपटगृहात पाहायाला मिळणार आहे. लहानग्या चैतूने सर्वांना वेड लावले होते. तर आता हाच चैतू मोठा होऊन आईच्या मायेच्या ओढीसाठी निघाला आहे. टीझरची झलक पाहून प्रेक्षकांनाच्या मनी या चित्रपटाची चांगलीच हुरहुर लागली आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)