Alibaba ani Chalishitale Chor Trailer: अलीबाबा आणि ‘चाळीशी’तले चोर’चा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला

नितीन वैद्य प्रॉडक्शन्स प्रस्तुत, मृद् गंध फिल्म्स निर्मित या चित्रपटाचे आदित्य इंगळे दिग्दर्शक असून विवेक बेळे यांनी लेखन केले आहे.

‘अलीबाबा आणि ‘चाळीशी’तले चोर’ च्या टिझरनंतर आता ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ट्रेलरमध्ये सुबोध भावे, मुक्ता बर्वे, उमेश कामत, श्रुती मराठे, अतुल परचुरे, मधुरा वेलणकर आणि आंनद इंगळे हे ‘यंगस्टर्स’ धमाल करताना दिसत आहेत. ट्रेलर पाहता त्यांच्या आयुष्यात काहीतरी ट्विस्ट आलेला दिसतोय.  नितीन वैद्य प्रॉडक्शन्स प्रस्तुत, मृद् गंध फिल्म्स निर्मित या चित्रपटाचे आदित्य इंगळे दिग्दर्शक असून विवेक बेळे यांनी लेखन केले आहे.

पाहा ट्रेलर -

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement