Eka Kaleche Mani: महेश मांजेरकरच्या 'एका काळेचे मनी' वेब सीरिजची घोषणा, मोशन पोस्टर सोशल मीडियावर शेअर

या बेव सीरिजचा टीझर उद्या प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Eka Kaleche Mani: महेश मांजेरकरच्या 'एका काळेचे मनी' वेब सीरिजची घोषणा, मोशन पोस्टर सोशल मीडियावर शेअर
Eka Kaleche Mani (Photo Credit - Twitter)

महेश मांजेरकर यांनी नव्या वेब सीरिजची घोषणा केली आहे. 'एका काळेचे मनी' असे सीरिजचे नाव असुन यांचे मोशन पोस्टर सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहे. या वेब सीरिजमध्ये समीर चौघुले, विशाखा सुभेदार, ऋता दुर्गुळे, वंदना गुप्ते, पौर्णिमा मनोहर आणि प्रशांत दामले असे अनेक कलाकार दिसणार आहे. या बेव सीरिजचा टीझर उद्या प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Tweet

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



Share Us