Lata Mangeshkar Passes Away: जयोस्तुते श्रीमहन्मंगले ते मोगरा फुलला लता मंगेशकर यांची 'ही' मराठी गाणी आजही करतात मंत्रमुग्ध!
हिंदी भाषेतील 'मेरी आवाज..', ' ए मेरे वतन के लोगो' या गाण्याइतकीच लता मंगेशकर यांची मराठी भाषेतील गाणी देखील लोकप्रिय आहेत.
भारताची गानकोकिळा अशी ओळख असलेल्या लता मंगेशकर यांच्या निधनाने आज संगीत क्षेत्राची अपरिमित हानी झाली आहे. अनेकांनी बोलताना सप्तसूर निशब्ध झाले आहेत अशी भावना व्यक्त केली आहे. पण लता दीदींचा आवाजच त्यांची ओळख असल्याने आज त्यांच्या निधनाने संंगीतप्रेमींच्या मनात त्यांनी गायलेली हजारो गाणी सरकर गेली असतील. आज 93व्या वर्षी लता मंगेशकर यांचे निधन झाले असले तरीही त्यांच्या स्वरसाजाने सजलेली ही गाणी मंत्रमुग्ध करणारी आहेत.
लता मंगेशकर यांची अजरामर मराठी गाणी
जयोस्तुते श्रीमहन्मंगले
मोगरा फुलला
नीज माझ्या नंदलाला
गगन सदन
सुन्या सुन्या मैफलीत माझ्या
भेटी लागे जीवा
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)