Lagnalu 2.0 Song: 'बॉईज 3' मधील ‘लग्नाळू 2.0’ गाणं रिलीज, विदुला चौगुले एकटीच तिघांवरही भारी

राहुल ठोंबरे आणि संजीव होवालदार यांनी या गाण्याचे नृत्य दिग्दर्शन केले आहे.

Photo Credit - Twitter

‘बॉईज 3’ मधील ‘लग्नाळू 2.0’  हे नवीन गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. या गाण्याचे संगीतकार अवधूत गुप्ते असून मुग्धा कऱ्हाडे हिने आपल्या ठसकेबाज आवाजात हे गाणे गायले आहे. प्रतीक लाड, पार्थ भालेराव, आणि सुमंत शिंदे यांच्यासोबत विदुला चौगुले हिनेही या गाण्यावर जबरदस्त ठेका धरला आहे. विदुला एकटीच त्या तिघांवरही भारी पडत असल्याचे यात दिसत आहे. राहुल ठोंबरे आणि संजीव होवालदार यांनी या गाण्याचे नृत्य दिग्दर्शन केले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement