सामाजिक कार्यकर्ते आणि शिक्षणतज्ज्ञ महर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जीवनावर आधारित चित्रपट आता मोठ्या पडद्यावर पाहता येणार आहे. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी महाराष्ट्राच्या खेडोपाडी शिक्षणाचा प्रसार, रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून गरीब गरजू आणि कष्टकऱ्यांच्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या जीवनपट येत्या 17 मेला रिलीज होणार आहे.

पाहा पोस्टर -

 

View this post on Instagram

 

A post shared by Karmavirayan (@karmavirayan)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)