मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिचे मिनी ब्लॅक ड्रेस मधील हॉट मधील फोटो पाहीलेत का?

सोनालीने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर तिच्या नवीन फोटोशूट चे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये सोनाली तिच्या सुंदर मिनी ब्लॅक ड्रेसमध्ये पोज देताना दिसत आहे.

Sonalee Kulkarni (Photo-Instagram)

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीची ( Sonalee Kulkarni) सोशल मीडियावर चांगली फॅन फॉलोइंग आहे. 'हिरकणी' ला तिच्या चाहत्यांच्या मनात कसे राहायचे हे चांगलेच माहित आहे. नुकतेच अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर तिच्या नवीन फोटोशूट चे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये सोनाली तिच्या सुंदर मिनी ब्लॅक ड्रेसमध्ये पोज देताना दिसत आहे. अत्यंत परफेक्शनसह पोझ देताना अभिनेत्री अतिशय सुंदर आणि हॉट दिसत आहे .त्या फोटोंना सोनालीने ''That’s my resting witch face'' असे कॅप्शन दिले आहे. पहा सोनालीने पोस्ट केलेले फोटो.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sonalee Kulkarni (@sonalee18588)

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement