Shiv Jayanti च्या मुहूर्तावर आज दिग्पाल लांजेकर कडून शिवराज अष्टकातील चौथा 'शेर शिवराज' सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर
दिग्पाल लांजेकर च्या फर्जेंद, फत्तेशिकस्त, पावनखिंड या तिन्ही सिनेमांना प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला आहे.
Shiv Jayanti च्या मुहूर्तावर आज (21 मार्च) दिग्पाल लांजेकर कडून शिवराज अष्टकातील चौथा 'शेर शिवराज' सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. हा सिनेमा 22 एप्रिल 2022 दिवशी रिलीज होईल. हा सिनेमा अफजल खानाच्या स्वारीवर आधारित आहे. प्रतापगडाच्या पायथ्याशी शिवरायांनी अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला होता ती थरारक भेट रूपेरी पडद्यावर दिसणार आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)