Diba Movie Teaser: नेते दि बा पाटील यांचा जीवन प्रवास येणार रूपेरी पडद्यावर
मुंबई नजिक असलेल्या नवी मुंबई शहराला वसवण्यासठी ज्या 95 गावांतील जमिनी सरकारने घेतल्या त्याविरोधात स्थानिक शेतकऱ्यांनी दिबा पाटील यांच्या नेतृत्वाखाली अनेक वर्षे लढा दिला होता ते देखील पडद्यावर पाहता येणार आहे.
लेखक दिग्दर्शक मुकेश कांबळे नेते दि बा पाटील यांचा जीवन प्रवास येणार रूपेरी पडद्यावर घेऊन येणार आहेत. आज या आगामी सिनेमाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. विधानसभा, लोकसभा गाजवणाऱ्या नेत्याचा जीवनप्रवास पुढील पिढीपर्यंत पोहचवण्यासाठी हा प्रयत्न असल्याचं सांगितलं जात आहे. मुंबई नजिक असलेल्या नवी मुंबई शहराला वसवण्यासठी ज्या 95 गावांतील जमिनी सरकारने घेतल्या त्याविरोधात स्थानिक शेतकऱ्यांनी दिबा पाटील यांच्या नेतृत्वाखाली अनेक वर्षे लढा दिला होता ते देखील पडद्यावर पाहता येणार आहे.
दिबा टीझर
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)