धर्मवीर सिनेमाच म्युझिक लाॅच सोहळा मुंबईत पडला पार, एकनाथ शिंदे यांची उपस्थिती

आनंद दिघे यांच्या आयुष्यावर बेतलेल्या धर्मवीर , मुक्काम पोष्ट ठाणे या सिनेमाचा शुक्रवारी म्युझिक लाॅच सोहळा मुंबईत पार पडला. या सोहळ्यात एकनाथ शिंदे यांची उपस्थिती लाभली होती. या सिनेमामध्ये आनंद दिघेंची मुख्य भूमिका अभिनेता प्रसाद ओक साकारणार आहे. प्रविण तरडे दिग्दर्शित हा सिनेमा 13 मे दिवशी प्रदर्शित केला जाणार आहे.

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement