CM Eknath Shinde Visit Prasad Oak Home: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पोहचले प्रसाद ओकच्या घरी, अभिनेता झाला भावूक

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रसाद ओकच्या या नव्या घराच्या वास्तूशांतीसाठी हजेरी लावली होती. प्रसाद ओक याने याबाबत पोस्ट लिहून मुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहेत.

अभिनेता प्रसाद ओक (Prasad Oak) याच्या नव्या घरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी भेट दिली आहे. नववर्षाच्या सुरुवातीलाच प्रसाद ओक नव्या घरात शिफ्ट झाला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रसाद ओकच्या या नव्या घराच्या वास्तूशांतीसाठी हजेरी लावली होती. प्रसाद ओक याने याबाबत पोस्ट लिहून मुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहेत.

पाहा पोस्ट -

 

View this post on Instagram

 

A post shared by PRASAD OAK : प्रसाद ओक (@oakprasad)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement