Pawankhind: प्रेक्षकांसाठी चिन्मय मांडलेकरची खास पोस्ट, प्रेक्षकहो तुम्ही 'पावनखिंड' साजरा करताय. आम्ही धन्य झालो!

सिनेमाचं हे यश पाहून सिनेमाची संपूर्ण टीम भारावून गेलीय. पावनखिंड’ चित्रपटगृहात पाहायला आलेल्या प्रेक्षकांचा व्हिडीओ शेअर करत चिन्मय मांडलेकर यांनी प्रेक्षकांचे आभार मानले आहे.

पावनखिंड । PC: YouTube

दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित पावनखिंड या बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित ऐतिहासिक सिनेमाला सिनेमागृहात प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळतोय. 18 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झालेला हा सिनेमा बॉक्स ऑफीसवर कोटीच्या कोटी उड्डाणे घेतोय. रसिकांच्या पसंतीस उतरतोय. सिनेमाचं हे यश पाहून सिनेमाची संपूर्ण टीम भारावून गेलीय. पावनखिंड’ चित्रपटगृहात पाहायला आलेल्या प्रेक्षकांचा व्हिडीओ शेअर करत चिन्मय मांडलेकर यांनी प्रेक्षकांचे आभार मानले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Chinmay Deepak Mandlekar (@chinmay_d_mandlekar)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement