Ahirani Singer Naval Mali Passes Away: साली नंबर १ गाण्याचे गायक नवल माळी यांचं निधन, अहिराणी चित्रपट सृष्टीवर शोककळा
नवल माळी ह्यांच अहिरणी चित्रपट सृष्टीत मोठं योगदान आहे. शेकडो अहिराणी चित्रपटांमध्ये देखील गायक नवल माळी यांनी खास भुमिका साकारली होती. तरी माळी ह्यांच्या निधनानंतर अहिराणी चित्रपटसृष्टीवर मोठी शोककळा पसरली आहे.
सुप्रसिध्द अहिराणी रायक नवल माळी यांचं दिर्घकालीन आजारामुळे निधन झालं आहे. तरी माळी ह्यांच्या निधनानंतर अहिराणी चित्रपटसृष्टीवर मोठी शोककळा पसरली आहे. नवल माळी ह्यांचं साली नंबर वन गाण प्रचंड गाजलं असुन आजही महाराष्ट्रातील विविध कार्यक्रमांमध्ये ह्या गाण्यावर लोक थिरकतांना दिसतात. नवल माळी ह्यांच अहिरणी चित्रपट सृष्टीत मोठं योगदान आहे. शेकडो अहिराणी चित्रपटांमध्ये देखील गायक नवल माळी यांनी खास भुमिका साकारली होती.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)