Shivali parab Dance Video: हास्यजत्रा फेम शिवाली परबचा 'कोई मिल गया' गाण्यावर रोमँटिक डान्स; पाहा व्हिडिओ
या दोघांनीही गाण्यावर खूप मस्त डान्स केला आहे. ते दोघेही या गाण्यात हुबेहुब शाहरुख खान आणि काजोलसारखे दिसत आहेत.
महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्री शिवाली परब नेहमीच चर्चेत असते. शिवाली परब आपल्या कॉमेडीने तर प्रेक्षकांची मने जिंकत असते. अभिनयासोबतच शिवाली उत्तम डान्स ही करते. आपल्या डान्सचा व्हिडिओ तीने शेअर केला आहे. शिवाली आणि रुपेश बने 'कोई मिल गया' गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. या दोघांनीही गाण्यावर खूप मस्त डान्स केला आहे. ते दोघेही या गाण्यात हुबेहुब शाहरुख खान आणि काजोलसारखे दिसत आहेत.
पाहा पोस्ट -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Maharashtra Farmer Viral Video: पावसात भिजलेल्या शेंगदाण्यांचं रक्षण करणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
UAE मध्ये महिलांनी मोकळे केस फिरवत का केलं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांचं स्वागत? जाणून घ्या हे Al-Ayyala काय?
Gaja Marne Biryani Row: गँगस्टर गजा मारणे, पुणे पोलीस आणि मटण बिर्याणी पार्टी; पाच पोलीस निलंबीत
Domino’s Delivery Boy Harassed: मराठी बोलण्यासाठी आग्रह, डॉमिनोज डिलिव्हरी बॉयचा कथीत छळ झाल्याचा दावा; व्हिडिओ व्हायरल
Advertisement
Advertisement
Advertisement