Navratri 2022: Jaya Bachchan, Rani Mukherjee, Kajol Devgan सह अनेक कलाकारांनी लावली होती दुर्गा पूजेला हजेरी, फोटो व्हायरल
नवरात्रीमध्ये दुर्गा देवीची प्राणप्रतिष्ठा केली जाते आणि मनोभावे पूजा केली जाते, दरम्यान, मुंबई येथे दुर्गा देवीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे. आणि सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी दर्शनासाठी हजेरी लावली होती.
Navratri 2022: नवरात्रीचा पावन उत्सव सध्या सुरु आहे, नवरात्री उत्सव जगभरात अनेक ठिकाणी थाटामाटात साजरा केला जातो. नवरात्रीमध्ये दुर्गा पूजाचे विशेष महत्व असते, अनेक ठिकाणी दुर्गा देवीची प्राणप्रतिष्ठा केली जाते आणि मनोभावे पूजा केली जाते, दरम्यान, मुंबई येथे दुर्गा देवीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे. आणि सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी दर्शनासाठी हजेरी लावली आहे.
पाहा फोटो:
View this post on Instagram
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Oct 03, 2022 05:30 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

