Manasi Naik: मराठमोळी अभिनेत्री 'मानसी नाईक' आणि 'प्रदीप खरेरा'चं दिवाळी निमित्त खास फोटोशूट
मानसी नाईक आणि प्रदीप खरेरा या दोघांनी दिवाळी निमित्त खास फोटोशूट केलं आहे. एकदम हटके आणि पारंपारिक अवतारात हे फोटोशूट करण्यात आलं आहे.
आपली स्टाइल, लूक, अदा आणि तितक्याच हॉट अंदाजामुळे मराठी चित्रपटसृष्टीत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजे मानसी नाईक बॉक्सर प्रदीप खरेरासोबत लग्नबंधनात अडकली आहे. आता मानसी नाईक आणि प्रदीप खरेरा या दोघांनी दिवाळी निमित्त खास फोटोशूट केलं आहे. एकदम हटके आणि पारंपारिक अवतारात हे फोटोशूट करण्यात आलं.
पाहा फोटे
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)