Lata Mangeshkar Health Update: प्रकृतीविषयी लता मंगेशकरांनी केल ट्वीट, होणाऱ्या चर्चेला दिला पूर्णविराम
लतादीदींच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून त्यांची हेल्थ अपडेट शेअर करण्यात आली आहे.
लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण झाली म्हटल्यावर त्यांच्या प्रकृतीविषयी सोशल मिडीयावर अनेक व्हायरल मेसेज येत होते. अखेर या चर्चेला स्वत: लतादीदींनीच पूर्णविराम दिला आहे. लतादीदींच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून त्यांची हेल्थ अपडेट शेअर करण्यात आली आहे.
Tweet
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
COVID-19 Surge 2025: कोरोना महामारीनंतर ओमिक्रॉन सबव्हेरियंट JN.1 संसर्गात वाढ, अशिया खंडात चिंतेचे वातावरण
Advertisement
Advertisement
Advertisement